चांगले संवाद कौशल्य आणि टाईम मॅनेजमेंट या जीवनातील यशाच्या दोन प्रमुख चाव्या आहेत. वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि जीवनात अग्रेसर ठेवते.