शालेय विकास आराखडा सादर करण्याबाबत सूचना

अधिकृत परिपत्रक / सूचना तपशील

महत्त्वाची सूचना • 📅 दिनांक: २० ऑक्टोबर २०२६
सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचा शालेय विकास आराखडा विहित मुदतीत सादर करावा.
PDF

अधिकृत परिपत्रक (PDF प्रत)

मूळ दस्तऐवज डाउनलोड करा
डाउनलोड करा