समाजोपयोगी उत्पादन कार्य व स्वच्छता अभियान

उपक्रम तपशील व छायाचित्रे

समाजोपयोगी उत्पादन कार्य व स्वच्छता अभियान
📅 दिनांक: २ ऑक्टोबर २०२६ • 🏷️ वर्गवारी: समाजोपयोगी • 👁️ ५ वेळा पाहिले
गावात स्वच्छता फेरी, प्लास्टिक मुक्ती जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न.