वार्षिक क्रीडा स्पर्धा व योगाभ्यास

उपक्रम तपशील व छायाचित्रे

वार्षिक क्रीडा स्पर्धा व योगाभ्यास
📅 दिनांक: १० जानेवारी २०२७ • 🏷️ वर्गवारी: क्रीडा • 👁️ ५ वेळा पाहिले
खो-खो, कबड्डी, धावणे, लांब उडी व बुद्धिबळ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग.