📅 दिनांक: २८ नोव्हेंबर २०२६
•
🏷️ वर्गवारी: शैक्षणिक
•
👁️ ४ वेळा पाहिले
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले गेले. पर्यावरणपूरक ऊर्जा व रोबोटिक्स प्रतिकृतींचे सादरीकरण.
PDF