📅 दिनांक: १५ ऑक्टोबर २०२६
•
🏷️ वर्गवारी: शैक्षणिक
•
👁️ ५ वेळा पाहिले
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
PDF